दूर कुठून तरी आपल्याला तो दिसत असतो. नक्की तो आहे की ती, का ते? काही कळेना बुआ. आपण आपली वाटचाल त्याच एका पॉइंट च्या दिशेनी करतो. मग वाटेल तेवढा पैसा, वेळ सगळच पणाला लावतो. त्या पॉइंट ला काय म्हणावा? इंस्पिरेशन? धेय? काय कळेना. अगदी परवा क्रिस्टोफर नोलन या मोठ्या दिग्दर्शकाने काढलेला चित्रपट "इंटरस्टेलर" म्हणजेच अंतर अवकाश हा पाहिला. त्यात सुद्धा त्याने अगदी हेच प्रश्न अणि मग त्यांची उत्तरे मांडली आहेत. पण शेवटी काल्पनिकतेच्या आहारी तरी किती जाणार? आपण शून्य गृहीत धरतो. अगदी गणितात देखिल एखाद्या ची वैल्यू अमुक X किंवा Y आहे असे गृहीत धरून, मैग पुढचे गणित सोडवतो. म्हणजे काय? तर सगळ्या गोष्टींचा खेल मांडला प्रोबाबलिटी आणि रिलेटिविटी वर. आणि आपण स्वतःला सुद्धा या "टर्म्स" च्या स्वाधीन केलय. अगदी साध्या, रोजच्या आयुष्यातले प्रकरण. आपण एखाद्या व्यक्तिला किंवा वस्तूला गृहीत धरतो. मग एखाद्या परिस्तिथित तो माणूस कसा वागेल याची प्रोबाबिलिटी काढतो. तो माणूस तसाच वागेल हे सुद्धा गृहीत धरून चालतो. त्या प्रमाणे आपले वगणे रिलेट करतो अणि निष्कर्ष काढायला मोकळे होतो.
आज कल सगळे असच वागतात, तय मुळे अनेकदा प्रोबाबलिटी प्रमाणेच माणसे वागतात. मात्र हे गणित किंचित चुकले, की सगळ फिस्कटते. पण म्हणून गणिताच्या किंवा या क्वांटम फिजिक्स च्याच चौकटित वगायचे? विज्ञान हे माणसाला मिळालेला वरदान आहेच. पण डोले मिठुन शांत बसल्यावर, किंवा अखेरचा श्वास घेताना, किंवा रोज घरात आपल्या पिल्लाला निजवताना, दूर देशी राहून सुद्धा तो माझाच आहे ही खात्री बाळगताना; विज्ञान आठवते का? या अश्या लहान लहान गोष्टींचा त्या क्षणी पोस्ट मार्टम करून एनालिसिस करतो आपण? नाही. का? कारण ते प्रेम असते. एकदा डोळे मिटून तुम्हाला काय हवे आहे, तो किंवा ती किंवा ते दूसर दिसणारे नक्की काय आहे, हे स्वतःला विचारा. मनात कुठलीही एनालिसिस न ठेवता. नक्की उत्तर सापडेल. एवढे सुंदर जग असताना, झापड़ लाऊन फिरण्यात काय अर्थ आहे. का? कळेना...
Monday, 22 December 2014
का? कळेना..!
Sunday, 9 March 2014
Asach Kadhitari...
Kadhi
kadhi... Aplya kalat nakalat ekhadi goshta hote.. Ani ti eevlushi
goshta apla purna ayushach badlun takte.. And we are really very happy
with it.. Khuup success.. Sagla kai milta..! Pan june mitra maitrini..
Tyach gappa.. Tawal pana.. Tingle maskari.. Khuuup khuuup athwat
rahte.. Ani fakta athwanach banun rahte..! Pan thank u mitrannno... Agdi
kuthlihi kai situation ali tari asta majhya sobat..! Aaplya kiti god
ashya athwani me ajunahi roj athwat aste.. Ani ekhadya mahatwachya pana
sarkha kiwa pustakasarkha tyanna majhya manachya library madhe pusun
thewte..
Thursday, 13 February 2014
To a new beginning..
A new beginning...
Which everyone will..
Celebrate at the end...!
A new beginning...
To life...
Which I would cherish
For life...!
A NEW BEGINNING....!!!
Which everyone will..
Celebrate at the end...!
A new beginning...
To life...
Which I would cherish
For life...!
A NEW BEGINNING....!!!
Subscribe to:
Posts (Atom)